STORYMIRROR
ठेस लागते...
ठेस लागते...
ठेस लागते...
“
ठेस लागते तेंव्हा
वेदनेला खरा अर्थ येतो .
अन ....
येणाऱ्या अर्थाला पान्हा फुटतो तेंव्हा
सिद्धार्थ मधून बुद्ध जन्म घेतो . .......त्रिवेंद्र
”
29
More marathi quote from Trivendra Bhore
Download StoryMirror App