STORYMIRROR
पक्वान्...
पक्वान्नांची रास...
पक्वान्नांची...
“
पक्वान्नांची रास कुणापुढे
कुणास एकही घास मिळेना,
विरोधाभास हा या जगतातील
संपणार कधी मज हे कळेना
✒ सतीश शिवा कांबळे
”
301
More marathi quote from SATISH KAMBLE
Similar marathi quote from Tragedy
Download StoryMirror App