STORYMIRROR

बरेचदा...

बरेचदा घरातील गृहीणी स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून आपल्या कुटंबियांच्या आवडीनिवडी सांभाळण्यात व्यस्त असते. ही एकप्रकारे तिच्या मनाची हत्याच होय. आणि या हत्येस तिच्यासमवेत तिचे कुटुंबीय व आपली समाजव्यवस्थाही तितकीच जबाबदार असते. ✒ सतीश शिवा कांबळे

By SATISH KAMBLE
 184