“
मुलगी आईवडिलांची शान असते. ..
संस्काराची खान असते. ...
हिरेमोती फिके पडतील तीज समोर अशी ती खजिना असते. ...
लाखमोलाच्या लेकीवर वाईट , पापींची नजर पडू नये म्हणून तिला काही बंधन घातलेली असतात. ..
मुलींनो ती बंधनं नसतात गं तुमच्याभोवती संरक्षण रूपी प्रेमाचं कुंपण असते. ...
”