“
आजची वेळ उद्या राहणार नाही पण तू दिलेलं दुःख नक्कीच लक्षात राहील. ....
वेदनांची तिव्रता जरी कमी झाली तरी नाराजगी तशीच कायम सोबत राहील. ....
मी दिलेला वेळ भरून निघणार नाही पण तू दिलेली जखम तरी कुठे भरणार आहे. ....
माझ्याकडून मैत्री होती पण तुझ्याकडून फसवणूक होती हे कायम लक्षात ठेवण्यासारखं आहे...
--🦋सपना शिंदे🍂--
”