झुंजावे संकटाशी हिमतीने झुंजावे संकटाशी हिमतीने
हिमतीने पुढे पुढे जायचे आहे जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी, हिमतीने पुढे पुढे जायचे आहे जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी,
घरटे उडती वादळात बिळात शिरते पाणी अवसान गाळुनी सांगा आत्महत्या करते का कोणी घरटे उडती वादळात बिळात शिरते पाणी अवसान गाळुनी सांगा आत्महत्या करते का कोणी