चल दोघे मिळून खाऊ गं प्रेमाचा वडा... चल दोघे मिळून खाऊ गं प्रेमाचा वडा...
पाच फूट तीन इंच तुझी हाईट माझ्या प्रेमाला तू का घेतेस लाईट बघ बांधला गं सखे मी प्रेमाचा वाडा... पाच फूट तीन इंच तुझी हाईट माझ्या प्रेमाला तू का घेतेस लाईट बघ बांधला गं सखे ...