STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

कडा

कडा

1 min
316

तुझ्या हातात छान दिसे हिरवा चुडा

माझा रुबाब गं माझ्या हातातला कडा....


तूझं रूप गं साजणी परिहुन सुंदर 

विसरलो जग तू माझ्या मनाच्या अंदर

तुला पाहण्यासाठी मी रस्त्यात खडा...


पाच फूट तीन इंच तूझी हाईट 

माझ्या प्रेमाला तू का घेतेस लाईट 

बघ बांधला गं सखे मी प्रेमाचा वाडा...


तूझी नागीनी सारखी काळी वेणी 

माझी मिशी जशी ताकावरच लोणी 

चल दोघे मिळून खाऊ गं प्रेमाचा वडा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन