तुझ्याशी सारखे खोटे कसे बोलू जमत नाही कसे मनमोकळे बोलू जरा कोडे सुटत नाही तुझ्याशी सारखे खोटे कसे बोलू जमत नाही कसे मनमोकळे बोलू जरा कोडे सुटत नाही
आज पाहिलं मी पण आठवून तिला का सरणावर आज ती उजळते मला ही शेवटचं भेटशील मला आशा होती माझी ... आज पाहिलं मी पण आठवून तिला का सरणावर आज ती उजळते मला ही शेवटचं भेटशील ...