युगे अठ्ठाविस तप विठ्ठलाचे पुंडलिकाच्या भेटीस वाट सदैव नामदेव चोखा मीरा जनाबाईचे विठ्ठल नामी रमले... युगे अठ्ठाविस तप विठ्ठलाचे पुंडलिकाच्या भेटीस वाट सदैव नामदेव चोखा मीरा जनाबाई...
मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सुर्यासी || थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला || मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सुर्यासी || थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला ||