म्हणूनच सारे म्हणती जगी जे न देखे रवी ते देखे कवी म्हणूनच सारे म्हणती जगी जे न देखे रवी ते देखे कवी
साधी सोपी झोकदार मराठी भाषा फार लयदार गुणगान गावे किती तिचे इथला मानव इमानदार.... साधी सोपी झोकदार मराठी भाषा फार लयदार गुणगान गावे किती तिचे इथला मानव इमानदार.....