आरशात पाहते मी, बाहुपाशात तुझ्या मी आरशात पाहते मी, बाहुपाशात तुझ्या मी
अक्षराच्या कोंदणात भाषा मराठी सजते, ममत्वाची दुग्धधार प्रेम पियुष पाजते अक्षराच्या कोंदणात भाषा मराठी सजते, ममत्वाची दुग्धधार प्रेम पियुष पाजते