कितीक नवस देवासी बोलती भजती पूजती मनोभावे कितीक नवस देवासी बोलती भजती पूजती मनोभावे
माझी खूप मजा असते दिवाळसणाला फुलापानांची रांगोळी माझ्या दिमतीला.. माझी खूप मजा असते दिवाळसणाला फुलापानांची रांगोळी माझ्या दिमतीला..
आपले नातेच असे आहे लहानपणापासून लागतो तुम्हाला माझा लळा। ती असते तुमची शाळा। आपले नातेच असे आहे लहानपणापासून लागतो तुम्हाला माझा लळा। ती असते तुमची शाळा।