रमाई गं रमाई तू भीमाची पुण्याई तू लेकराची अंगाई रमाई गं रमाई। रमाई गं रमाई तू भीमाची पुण्याई तू लेकराची अंगाई रमाई गं रमाई।
कोटी कोटी या बहुजनांंना मिळाले धम्मरूपी हे देणे कोटी कोटी या बहुजनांंना मिळाले धम्मरूपी हे देणे
लई अनमोल समाजकार्य दिली समतेची शिकवण, किर्ती जगी त्यांची महान केले प्रबोधन, अनिष्टतेवर प्रहार.. ... लई अनमोल समाजकार्य दिली समतेची शिकवण, किर्ती जगी त्यांची महान केले प्रबोधन, अ...