पण या सर्कशीला प्रेक्षकच नाय, बघायला तुम्ही सगळे येणार काय? पण या सर्कशीला प्रेक्षकच नाय, बघायला तुम्ही सगळे येणार काय?
सर्कशीत विदूषक असे मानाच्या त्या स्थानी, विरंगुळा प्रेक्षकांचा करण्याचे त्याच्या मनी सर्कशीत विदूषक असे मानाच्या त्या स्थानी, विरंगुळा प्रेक्षकांचा करण्याचे त्याच्या...