विरह वेदनेची ठेच लागुनी, जन कुजबुजली कानामधुनी विरह वेदनेची ठेच लागुनी, जन कुजबुजली कानामधुनी
शोधतो अंश एक त्यागाचा, मात्र जागर होतो रागाचा शोधतो अंश एक त्यागाचा, मात्र जागर होतो रागाचा