सत्तेचा मग पट मांडती त्यांच्यासाठी स्वार्थापोटी आपसात मग प्यादी भांडती सत्तेचा मग पट मांडती त्यांच्यासाठी स्वार्थापोटी आपसात मग प्यादी भांडती
कुठले घोडे, कुठले ऊंट,वजिराला कोण विचारी। ' राजा बोले, दळ हाले ' , हेच सूत्र सरकर- दरबारी। राज... कुठले घोडे, कुठले ऊंट,वजिराला कोण विचारी। ' राजा बोले, दळ हाले ' , हेच सूत्र ...