पाठीवर माझ्या हात तुझा सदैव राहू दे पाठीवर माझ्या हात तुझा सदैव राहू दे
सासरी गेली लेक, सोडून माहेराचा पाश आस लागे आठवांनी, माय-बाप तिचा श्वास सासरी गेली लेक, सोडून माहेराचा पाश आस लागे आठवांनी, माय-बाप तिचा श्वास