पड पावसा होऊ दे पाणी पाणी प्यासी धरा कर तिची आबादाणी पड पावसा होऊ दे पाणी पाणी प्यासी धरा कर तिची आबादाणी
मज घेऊनी चल ना सखे सवे हा वारा तुझा गंध वहात नाही त्या गंधाची सवय मला अडके श्वास .. उगा मग गहिवरत ... मज घेऊनी चल ना सखे सवे हा वारा तुझा गंध वहात नाही त्या गंधाची सवय मला अडके श्व...