सांग मला पाहून तुझ मन का हसतंय सांग मला सोडून तुला कस वाटतंय..... सांग मला पाहून तुझ मन का हसतंय सांग मला सोडून तुला कस वाटतंय.....
एका वळणावर येवून सार काही विसरून मी तुझ्या पासून दूर झालो आहे.... एका वळणावर येवून सार काही विसरून मी तुझ्या पासून दूर झालो आहे....
प्रेम करून तू माझ्या आयुष्यात विष भरून तुझ्या खोटारडेपणाला मी धडकलो आहे.... प्रेम करून तू माझ्या आयुष्यात विष भरून तुझ्या खोटारडेपणाला मी धडकलो आहे....