STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

वाटतंय

वाटतंय

1 min
192

सांग मला पाहून तुझ मन का हसतंय 

सांग मला सोडून तुला कस वाटतंय.....


येता जाता ठगुण गेली जे होत ते घेवून गेली 

माझ्या प्रेमाला सोडून तुला सार जग ठगतंय.....


सारी दौलत तुझ्यापुढे ठेवली तुला कुठं लॉटरी लागली

मला काही मिळाल ना मन माझ प्रेमात तळमळतंय....


साहित्याला गुण द्या
लॉग इन