लाऊ पुन्हा झाडे, संगोपू लेकराप्रमाण. धरणीचे संकट होईल शांत, एका आई समान. लाऊ पुन्हा झाडे, संगोपू लेकराप्रमाण. धरणीचे संकट होईल शांत, एका आई समान.
शिक्षणाने दाखवली जरी दुनियादारी, प्रलयाने रुजवली राष्ट्रीय मूल्य सारी शिक्षणाने दाखवली जरी दुनियादारी, प्रलयाने रुजवली राष्ट्रीय मूल्य सारी