करवंद,जांभूळ,काजू अपुला कोकणी मेवा निसर्गाने तर दिलाय जणू अनमोल ठेवा करवंद,जांभूळ,काजू अपुला कोकणी मेवा निसर्गाने तर दिलाय जणू अनमोल ठेवा
जग पुढे गेले तरी, आनंदाने शेती करी जग पुढे गेले तरी, आनंदाने शेती करी