काळ आला अचानक झाला घायाळ लाडला काळ आला अचानक झाला घायाळ लाडला
किती केला आटापिटा जवळ दूर केले कुणा, खोटेच सारे जन खूप पाहिला स्वार्थीपणा. किती केला आटापिटा जवळ दूर केले कुणा, खोटेच सारे जन खूप पाहिला स्वार्थीपणा.
इमानदारीत आनंद किती, नको श्रीमंती गरीब बना इमानदारीत आनंद किती, नको श्रीमंती गरीब बना
शव बघते वाट जागाही सापडेना शव बघते वाट जागाही सापडेना