संशयाचे शब्द काळजात तू मारले, आनंत यातना सहन करुन जीवन तुझे सावरीले, संशयाचे शब्द काळजात तू मारले, आनंत यातना सहन करुन जीवन तुझे सावरीले,
कुंकू तुझे देऊनी तू मुक मला केले, रोजच मी त्रासाने अश्रू गाळत गेले कुंकू तुझे देऊनी तू मुक मला केले, रोजच मी त्रासाने अश्रू गाळत गेले