खोड माझे खडबडीत पाने आहेत मोठी,गोल उन्हाळ्यातही उभा मी सावरुनी स्वतःचा तोल. खोड माझे खडबडीत पाने आहेत मोठी,गोल उन्हाळ्यातही उभा मी सावरुनी स्वतःचा तोल.
तुझ्या पावलांनी जरासे वळावे, सुन्या काळजाला जरासे कळावे... तुझ्या पावलांनी जरासे वळावे, सुन्या काळजाला जरासे कळावे...