..... मोहरुन प्रितीचं एकरुप होण ..... मोहरुन प्रितीचं एकरुप होण
चारोळी चारोळी
प्रेमिकांच्या एकांतात शृंगारचेष्टिते नाना सावरता कांकणास किणकिण येई काना प्रेमिकांच्या एकांतात शृंगारचेष्टिते नाना सावरता कांकणास किणकिण येई काना
भाव अंतर्मनातले कसे सांगावे प्रियाला, कांकणाची किणकिण सुखविते भर्ताराला भाव अंतर्मनातले कसे सांगावे प्रियाला, कांकणाची किणकिण सुखविते भर्ताराला