नको जाऊ तू व्यसनाच्या आहारी फिर लगेच अशा मैफिलीतून तू माघारी|| नको जाऊ तू व्यसनाच्या आहारी फिर लगेच अशा मैफिलीतून तू माघारी||
नको डोळ्यावर पैशांची धुंदी स्वप्न बघायला नाही बंदी नको डोळ्यावर पैशांची धुंदी स्वप्न बघायला नाही बंदी