गतीमान जीवनात नसे व्यायामाला वेळ काम उरकेना तयां सारा संगणक खेळ गतीमान जीवनात नसे व्यायामाला वेळ काम उरकेना तयां सारा संगणक खेळ
बैठे काम सांभाळता भर वजनाची पडे लवचिक तनू राहे जिथे योगासन घडे बैठे काम सांभाळता भर वजनाची पडे लवचिक तनू राहे जिथे योगासन घडे
नित्यनेमे करा योगा पळवून रोगा लावा, आरोग्यसंपदा हाचि असे मानवाचा ठेवा नित्यनेमे करा योगा पळवून रोगा लावा, आरोग्यसंपदा हाचि असे मानवाचा ठेवा