हे सगळे माझे अवगुण हळूहळू कमी करीन, आणि लोकांच्या आवडीला होईन पात्र हे सगळे माझे अवगुण हळूहळू कमी करीन, आणि लोकांच्या आवडीला होईन पात्र
जपण्यास नीतीमूल्ये कर सत्संग भजन, वाच चांगली पुस्तके सत्कारणी होई मन जपण्यास नीतीमूल्ये कर सत्संग भजन, वाच चांगली पुस्तके सत्कारणी होई मन