योग
योग
1 min
306
कोणतेही विशेष काम करण्यासाठी
योग यावा लागतो
योग म्हणजे काय?
बुद्धी आणि मन
यांचे मिलन म्हणजे योग
मन अगदी सरळ असते
पण मेंदूचा रस्ता वाकडा असतो
म्हणूनच मन आणि बुद्धी
यांचा छत्तीसचा आकडा असतो
दोघेही एकत्र येणे क्वचितच घडते
यालाच आपण म्हणतो योग
योग आला योग आला
