येतात...( चारोळी.)
येतात...( चारोळी.)
1 min
323
नाव पत्ता लिहला की
पत्र जाते त्यांचे दारात !
आईबाबांचे नाव घेतले की
आशिर्वाद येतात घरात...