Sangita Nirmal
Others
आई...
आई आज सर्व काही
आमच्या जवळ आहे
पण एक तू आमच्यात नसल्याची
खूप मोठी उणीव भासत आहे
आम्हाला का सोडून गेलीस
तुझी बाळे घरट्यात तुझी वाट पाहत आहेत
आई तू आमच्या सा ठी तरी
लवकर ये
शब्दशब्द मनात...
आई
बाप
येदेन बाग