Sangita Nirmal
Others
शेतकरी माझा बाप
त्याला दोन सर्जा राजाची साथ
काळ्या मातीतून मोती उगवतो
नाही कुणाची आस
राब राबतो माझा शेतात
शब्दशब्द मनात...
आई
बाप
येदेन बाग