STORYMIRROR

Anil Dabhade

Others

2  

Anil Dabhade

Others

याची प्रचिती...( चारोळी.)

याची प्रचिती...( चारोळी.)

1 min
259


लायकी नसलेल्यां पुढे कधी

चांगल्यांनाही झुकावे लागते !

गरजवंतालाही नसतो मार्ग

याची प्रचिती वारंवार येते...


Rate this content
Log in