विरहात तुझ्या....
विरहात तुझ्या....

1 min

11.7K
झर झर मन धुंदवणारा पाऊसही,
आभाळ हृदयाचे भरून आणतो....
सख्या विरहात तुझ्या.....
रंग मनोहारी ग्रीष्मात उधळणारा,
गुलमोहोरही फुलायचे विसरलाय.....
सख्या विरहात तुझ्या ....