विलगीकरण कक्षातील माझी खिडकी
विलगीकरण कक्षातील माझी खिडकी
1 min
15
मन प्रसन्न करणारी खिडकी,
वैचारिक खिडकी,
विसाव्याची खिडकी,
चहाचा घोट खिडकी,
गाण्यांचा आस्वाद खिडकी,
फोनवरील आपुलकी खिडकी,
सामान घेऊन येणाऱ्यांची वाट पाहताना,
दिसताच क्षणी डोळ्यातील आनंद पाहणारी खिडकी,
जाताना आपल्या माणसाची प्रति दाखवणारी खिडकी,
अशी ही माझी कोरोनातील विलागीकरण कक्षातील, आपलीशी वाटणारी सहेली,
खिडकी खिडकी खिडकी