STORYMIRROR

Mitali More

Others

4  

Mitali More

Others

वेदना

वेदना

1 min
641

तुझ्या काळजाच्या वेदना

माझ्या डोळ्यांना कळतात

तू रडतेस मनामध्ये

आसवे माझी गळतात


Rate this content
Log in