वेड....( चारोळी.)
वेड....( चारोळी.)
1 min
11.9K
दिवसभर बसतो लेखणी घेऊन
म्हणे वेड लागले काय त्याला !
अरे परिसराचे निरीक्षण करून
तोच सांगतो साऱ्या जगाला........