वाट
वाट
1 min
386
काट्याकुट्यांची ही वाट प्रिये
साथ मखमली देशील का
तुझं मन तर चोरलं केव्हाच
हा हात मज हाती देशील का
