वाट...( चारोळी.)
वाट...( चारोळी.)
1 min
363
खडतर वाटणारी
डोंगरदऱ्यातील वाट !
पावसाळा - हिवाळ्यात बघा
मोहक असतो तिचा थाट...
खडतर वाटणारी
डोंगरदऱ्यातील वाट !
पावसाळा - हिवाळ्यात बघा
मोहक असतो तिचा थाट...