STORYMIRROR

Anil Dabhade

Others

4  

Anil Dabhade

Others

वाट..( चारोळी.)

वाट..( चारोळी.)

1 min
465

वाट दाखविणारे अन् लावणारे

दोघेही मिळतात जीवनात !

काटे अन् फुलेही पसरणारे

तसे लाभतात याच जगात...


साहित्याला गुण द्या
लॉग इन