STORYMIRROR

Anil Dabhade

Others

3  

Anil Dabhade

Others

वाट बघते...( चारोळी.)

वाट बघते...( चारोळी.)

1 min
555

वाट बघते सख्याची

कमरेवर हात ठेवून !

त्याच्या साठी आणली

झुनका भाकर बनवून...


साहित्याला गुण द्या
लॉग इन