वारा कुठे... ( चारोळी.)
वारा कुठे... ( चारोळी.)
1 min
278
वारा कुठे...
वारा कुठे वाहत होता
हे लवकरच दिसेल !
निकाल येईल आता
तेव्हा खरे कळेल...
