वाढदिवस
वाढदिवस
1 min
11.7K
वाढदिवस एका आदर्शाचा
सर्वांना मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शकाचा
सदैव तेवत राहणारा देवापुढचा नंदादीप
वाटतो तुमच्याहून वेगळा नाही
म्हणूनच तुम्ही आदर्श वाटता
तर कधी नंदादीप भासता
या वेगळेपणच सामावलय तुमचं मोठेपण
हे मोठेपण प्रकाशमान होवो
हीच या शुभदिनी प्रार्थना
