STORYMIRROR

Mitali More

Others

3  

Mitali More

Others

उमंग

उमंग

1 min
314

शांततेच्या निखळ डोहात

दगड टाकता दगड उठले

मनातही लाटांचे

असंख्य उमंग उठले


साहित्याला गुण द्या
लॉग इन