उलटा.....( चारोळी.)
उलटा.....( चारोळी.)
1 min
308
राजकारण्यांनी नेहमी
खोटेच बोलावे काय ?
अन् जनतेने त्याचा अर्थ
उलटा लावायचा काय ?..........