त्याग
त्याग
1 min
34
जीवनात छोट्या-छोट्या
गोष्टिंचा, इच्छाचा त्याग करावा लागतो,
वेळोवेळी त्याग करावा लागतो,
स्वत: साठी नाही तर,
जन्म देणाऱ्या आई-वडीलांसाठी
शेवटी त्याग करावा लागतो,
स्वत: चे स्वप्न विसरूनी त्यांचा
स्वप्नांना दिशा द्यावीच लागते
जीवनात छोट्या-छोट्या गोष्टिंचा त्याग करावा लागतो,
माणूस त्यागाने च परिपूर्ण बनतो
त्यांनीच मला शिकवले
जीवनात छोट्या-छोट्या गोष्टींचा त्याग करावा लागतो
