त्याग...( चारोळी.)
त्याग...( चारोळी.)
1 min
609
कुटूंबाचा त्याग करून
तो सीमेवर जातो !
त्याच्या दिनरात्र रक्षणाने
आपण निश्चिंत जगतो...