तू सर पावसाची...( चारोळी.)
तू सर पावसाची...( चारोळी.)
1 min
702
हो सर तू पावसाची
अन् मी गार वारा !
व्याकूळलेल्या जीवांचा
बनूया सहारा......